⭕️डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची साताऱ्यात शनिवारी दि. १ मार्च रोजी कार्यशाळा..
♦️सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा साताराच्या वतीने मान्यवरांचा सन्मान व जिल्ह्यातील संपादक पत्रकार बंधू-भगिनींसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दि. १ मार्च रोजी करण्यात आले आहे.…