दुष्काळाची पाहणी करण्यासाठी रोहित पवार धुळ्यात; काय आहे दौऱ्याचे नियोजन?
यंदाच्या पावसाळ्यात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार…
