घाणेगाव येथे सावळदबारा वनपरिमंडळ अंतर्गत वन्यजीव सप्ताह निमित्ताने जनजागृति कार्यक्रम संपन्न
औरंगाबाद : अजिंठा वनपरिक्षेत्र यांच्या अंतर्गत आणि मार्गदर्शनाखाली दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सावळदबारा वनपरिमंडळ अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी अजिंठा निलेश सोनवणे…