औरंगाबाद : पोलीस ठाणे वेदांतनगर गुर नं. 118 / 2022 कलम 65 ई मधील फिर्यादी पो. काॕ. जमीर बाबु तडवी , हे दिनांक 4 / 8 / 2022 रोजी सहका-यासह पेट्रोलींग करीत असतांना त्यांना दुपारी 12 .50 वा. दरम्यान राजीव नगर उड्डाण पुलाखाली एक इसम पांढ-या रंगाच्या प्लास्टिक च्या गोणीमधे देशी दारु विकत असल्याचे दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन गोणीची झडती घेतली असता त्यामधे 6720 / – रुपये किमतीच्या 96 180 ML- च्या शीलबंद बाटल्या मिळुन आल्याने त्यास त्यास विश्वासात घेऊन अधीक ची माहिती विचारपुस केली असता त्याच्याकडे दारु विक्री व सोबत बाळगण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आणि त्याला विचारलेल्या माहिती मधे त्याने त्याचे नाव रियाज शरिफ खान वय 20 वर्ष राहनार मिलींद नगर उस्मानपुरा औरंगाबाद असे सांगीतले सदर ची कामगीरी पोलीस आयुक्त डाॕक्टर निखील गुप्ता , उजवला वनकर पोलीस उपआयुक्त परी _ 1 , सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात , यांचे पोलीस निरीक्षक सचिन सानप , पोलीस उप निरीक्षक शारदा लाटे , अंमलदार अमोल अंभोरे , जमीर बाबु तडवी , यांनी केली
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद