Category: पुणे

पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकले केंद्रीय मंत्री नितीन !

PUNE | गडकरींनाही बसली. शनिवार वाडा ते स्वारगेट भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी आलेल्या गडकरी यांना वाहतूक कोंडीमुळे स्थळी पोहोचता आलं नाही. शेवटी गडकरींनी दौरा रद्द करून गाडीत बसूनच अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे सापडला मोठा शस्त्र साठा !

4 गावठी पिस्तुले, 12 काडतुसे, 3 मॅगझीन जप्त PUNE | रांजणगाव परिसरातील सोनेसांगवी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडील ग्रामीण पोलिसांनी तब्बल ४ गावठी पिस्तुले, ३ मॅगझीनसह १२ काडतुसे असा १ लाख ८२…

बारामतीचे होमगार्ड ‘रामभरोसे’————————–वर्दीचा रुबाब पण कर्तव्याचा विसर ?

( मनोहर तावरे ) ग्रामीण पोलीस दलात सध्या अपुरी कर्मचारी संख्या लक्षात घेत शासनाने होमगार्ड भरती केलीय. तसेच माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध मिळाली. पोलीस प्रशासनात काम करताना…

पुण्यात तरुणाचे रस्त्यावरील अश्लील कृत्य प्रकरण, आत्तापर्यंत काय कारवाई झाली जाणून घ्या

गौरव अहुजाला एक दिवसाची पोलीस कोठाडी भाग्येश ओसवालच्या वकीलांचा युक्तीवाद गौरव अहुजाच्या वकिलांचा युक्तीवाद

पिंपरी-चिचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर प. महाराष्ट्र सहसचिवपदी अजिंक्य स्वामी

पिंपरी-चिंचवड येथे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची घोषणा PUNE | पुणे जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या निवडी लवकरच जाहीर होणारपिंपरी-चिचवड, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे, प.महाराष्ट्र…

राजगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकाचा उतरताना बुरूजाचा दगड डोक्यात पडला, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठल आवटे (वय-१८) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. गड उतरत असताना बुरूजाचा…

पुण्याच्या भाग्यश्री फंडने पटकावला महिला महाराष्ट्र केसरीचा मान

BHAGYASHRI FAND | यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या भाग्यश्री फंड हिने मानाची चांदीची गदा पटकावली आहे. भाग्यश्री फंड हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारीला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब…

हिंजवडीत अपघाताचा थरार ! भरधाव डंपर उलटून अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींचा जागीच मृत्यू

PUNE | हिंजवडीत भरधाव जाणारा डंपर (रेडीमिक्स) वळण घेत असताना अचानक पलटी झाला अन् त्याखाली चिरडून शेजारून दुचाकीवरून चाललेल्या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रांजली…

‘ट्रूथ अँड डेअर’, 17 वर्षीय मुलीवर 22 वर्षीय तरुणाने केला बलात्कार

PUNE | चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत ‘टुथ अँड डेअर’ गेम खेळताना १७ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हा…