छत्तीसगडमध्ये भीषण रेल्वे अपघात..! प्रवासी मेमू ट्रेनची मालगाडीला धडक; ६ ठार, अनेक जखमी..!
बिलासपूर: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण रेल्वे अपघात झाला. एका MEMU (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) प्रवासी ट्रेनने समोर उभ्या असलेल्या एका मालगाडीला जोरदार धडक…
