Month: December 2022

अहमदनगर Dsp चौकात चारचाकीचा अपघात..!

अहमदनगर – शुक्रवार दी. ३० डिसेंबर ११.३० ते १२ च्या दरम्यान ही घटना घडली. या चारचाकी वाहनात १ व्यक्ती होता वाहन कोटला स्टँड च्या दिशेने तारकपूर स्टँड कडे जात असताना…

हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूल याठिकाणी विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी बद्दल सय्यद नगमा इनायत यांनी दिले मार्गदर्शन.

लातूर :हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूल लातूर येथे सय्यद नगमा इनायत यांनी सायबर सिक्युरिटी या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. इंटरनेट, व्हाट्सअप, फेसबुक, त्या माध्यमातून अकाउंट हांकिंग तसेच इत्यादी…

औरंगाबाद : योगेश बोखारे यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहिर

औरंगाबाद : सोयगांव येथील समाजसेवक योगेेश बोखारे यांना सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रूग्णसेवा समुह,शासकीय रुग्णालय घाटी,औरंगाबाद यांच्या तर्फे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्या बद्दल त्यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर…

धारासुर येथे प्रशाळेत शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोनपेठ : गंगाखेड तालुक्यातील एका शिक्षकास शाळेकडे येत असताना रस्त्यात अडून शिवीगाळ आणि मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात सोनपेठ पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षका विरोधात मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी…

शिवसेना उपतालुका संघटिकापदी सौ.अश्विनी लांडगे यांची नियुक्ती

पुणे :-शिवसेना उपतालुका संघटिकापदी ( निमगाव म्हाळूंगी पंचायत समिती गण ) निमगाव म्हाळूंगी येथील सौ.अश्विनी एकनाथ लांडगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवसेना उपनेते ,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी…

नांदेड येथील विभागीय ज्युदो स्पर्धेत अस्मिता पाटील प्रथम

अस्मिता पाटीलची राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी निवड सचिन बिद्री उस्मानाबाद : उमरगा येथील अस्मिता अमोल पाटील या विद्यार्थिने नांदेड येथे झालेल्या ( दि .२६ ) शालेय लातूर ,उस्मानाबाद ,नांदेड जिल्ह्याच्या…

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज तहसिल कार्यालयामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी…

भांबर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके

शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणा-या वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मार्गदर्शक शिक्षक विठ्ठल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके…

सर्वधर्मीयंचे श्रद्धास्थान हजरत पीर गौबंशाह वली यांच्या उर्स निमीत्त कव्वली कार्यक्रम

जळगाव : गेल्या दोन वर्षांच्या कालांतराने कोरोना संसर्गजन्य आजार कार्यकाळात जमावबंदी व संचार बंदी या तून पूर्ण पने होरपळून बाहेर पडल्याने तरूण वर्गाचा उत्साह मोठ्या अपेक्षेने असून, सालाबाद प्रमाणे कोरपावली…

मार्कडादेव येथील यात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्ग ऊपलब्ध करुन द्या जिलाधिकारी संजय मीना यांच्याकडे प्रा.संतोष सुरपाम यांची मागणी

गडचिरोली : मार्कडादेव (सतीश आकुलवार)विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील तिर्थनगरी श्रीक्षेत्र मार्कडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने फार मोठ्या यात्रे चे आयोजन असते.यात्रा काळात संपुर्ण मार्कडादेव नगरी…