ट्रकसह 46 लाख 33 हजार 400 रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त……देवरी पोलिसांची कारवाई…..
छत्तीसगड राज्यातून गोंदिया जिल्ह्यातील देवरी राष्ट्रीय महामार्गावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व पान मसाला आणला जात असल्याच्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 रायपूर-नागपूर मार्गावरील भरेगाव गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली.…