Category: गोंदिया

जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करा.. जिल्हाधिकारी नयना गुंडे

जादूटोणा विरोधी कायद्याचा आढ…. गोंदिया:- जादूटोणा किंवा अघोरी प्रथा या समाजासाठी घातक असून पुरोगामी महाराष्ट्रात असले प्रकार फोफावता काम नये यासाठी अस्तित्वात असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश…

साहेब…त्या अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि. रायपूर च्या 43 लक्ष 20 हजार रुपयांच्या दंडाच काय…?

शिरपुर येथिल अवैध क्रेसरवर ठोठवला होत चार महिन्या अगोदर दंड… गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुरदोली ग्रामपंचायत हद्दीत अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि. कपंनी मागील दोन वर्षापासुन वास्तव्यास आहे. राष्ट्रीय महामार्ग…

प्रकल्प कार्यालयाची दिवाळी नांगणडोह आदिवासी कुटुंबासोबत…

दिवाळी भेट म्हनुन नविन कपडे, चादर, भांडे , अन्न किट वाटप…तर लेकरानां दिवाळीचे फटाके… गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी – मोरगाव तालुक्यातील नांगणडोह हे गाव मोठ-मोठ डोगंराच्या पलिकडे असुन ,…

11 लाखांचा भेसळयुक्त साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई ,अन्न पदार्थांचा समावेश… गोंदिया : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकून संशयित 11 लाख रुपयांचा…

लेडीजोब येथील राशन दुकान ज्या स्थीतीत आहे त्याच स्थीतीत ठेवा अन्यथा आंदोलन

११८ राशन कार्ड धारका पैकी १०० राशन कार्ड धारकानीं केली तहसीलदार यानां मागणी… गोंदिया : तालुक्यातील मौजा लेडींजोब येथील धनलाल धानगुन यांच्या कडे स्वस्त धान्य दुकान आहे. मागील कित्येक वर्षांपासून…

साहेब…पावसामुळे पीक नुकसान झालेय; दिवाळी कशी साजरी करायची’

जिल्ह्यातील शेतकर्यांची दिवाळी अंधारात… गोंदिया : दिवाळीचा सण सुरू असला तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात पावसाने व्यत्यय आणला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतात पीक आहे, पण पावसामुळे…

राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची दुसरि केंद्रीय बैठक दिल्ली मध्ये संपन्न

गोंदिया : दि. १६/१०/०२२ रोज रविवारला दुपारी १ वाजता न्यु महाराष्ट्र सदन, न्यू दिल्ली या ठिकाणी, मा. संस्थापक अध्यक्ष श्री. खुशालजी बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने…

डेग्यू व मलेरीया नियंत्रणासाठी विशेष सर्वेक्षण मोहिम

गोंदिया : जिल्हयात डेंग्यू, हिवताप रुग्ण संख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेता संपूर्ण जिल्हयात १७ ते २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत डेंग्यू, हिवताप व ईतर किटकजन्य आजाराविषयी जनजागृति होण्याच्या दृष्टीने विशेष…

‘एक काम वतन के नाम’ उपक्रमात सरसावले प्रकल्प कार्यालय

कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केली मदत… कुटुंबीयांच्या मदतीसाठी आव्हान… शहरातील एका लेकीने स्वःताच्या गुल्लकातील खाऊकरीता वाचवीलेल रुपये दान करुन ‘एक काम वतन के नाम’ उपक्रमाला सुरूवात केली होती. त्या लेकीची सामाजीक बांधीलकीची…

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक सत्र 2022-23 करिता तसेच फ्रीशिपचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरु

गोंदिया:-अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना चालु शैक्षणिक सत्र 2022-23 करिता शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरु झाले आहे. महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेतलेल्या सर्व अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती…