प्रवासी विमान वाहतुक सुरु,जनतेनी मानले खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आभार
खा. प्रफुल्ल पटेल यांनी बिरसी विमानतळच तयार केले नसते तर आज प्रवासी विमान वाहतुक सुरु झाली नसती गोंदिया : खासदार प्रफुल पटेल केन्द्र सरकार मध्ये विमानन मंत्री असतांना गोंदियाचा भविष्याचा…
