पशुसंवर्धन आयुक्तालय औंधपुणे येथे उमरग्यातील पशुपालकांच्या उपोषणाला सुरुवात.
(सचिन बिद्री:धाराशिव) पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथे पशुपालक शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुरवात झाली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हातून आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांनी दि. १४ रोजी आंदोलनाला सुरवात केली.राष्ट्रीय पशुधन अभियानयोजनेनुसार कित्येक महिने…