नळदुर्ग परिसरात पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ०७ गुन्हे उघड… प्रतिनिधी आयुब शेख तुळजापूर तालुक्यातील पोलीस ठाणे नळदुर्ग हददीतील मौजे गंधोरा पाटी येथे काही अज्ञात चोरटयांनी रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण…
