सावनेरच्या शैक्षणिक क्रांतीला मिळणार बळ; आमदार डॉ. आशिषराव देशमुखांकडून प्रस्तावित ‘ई-लायब्ररी’च्या जागेची पाहणी
सावनेर: शिक्षण आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी सावनेर विधानसभा मतदारसंघ आता सज्ज होत आहे. मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकाराने सावनेर येथे एक अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’ (E-Library) उभारण्यात येणार आहे. या…
