“महाराष्ट्र विद्यालय, खापरखेडा” जिल्हा स्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानित
नागपूर : सत्र २०२१-२०२२ मध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळेंना स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी स्वमूल्यांकन करून ऑनलाईन माहिती व फोटो अपलोड करणे होते. यामध्ये एकूण ५९ मुद्दे होते. नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळेंनी…
