खापरखेड़ा मुख्य मार्गावरिल भाजपा कार्यालयात करण्यात आले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीव पोतदार , जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये , जिल्हा उपाध्यक्ष सोनबा मुसळे जेष्ठ नेते रमेशचंद्र जैन , श्यामराव सरोदे यांच्या मार्गदर्शनात तसेच सावनेर तालुका भाजपा उपाध्यक्ष राजेश( बळीभाऊ) गायकवाड़ माजी पंचायत समिति सभापती चंद्रशेखर पांतावने , युवा मोर्चा तालुका महामंत्री आशीष फुटाने , नितीन गोस्वामी , अभय घुगल , सचीन नागरकर , तेजराम माकडे , अरविंद चिकनकर ,बालू पाठराबे ,मोहन सतांगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले
यावेळी कृषि किसान विकास आघाडी चे जिल्हा महामंत्री विकास ठाकरे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले सोबत जिल्हा युवा मोर्चा मंत्री रोहित मुसळे , तालुका युवा मोर्चा अध्यक्ष उज्ववल करडभाजने , प्रशान्त खोरगडे महिला आघाडीच्या शकुंतला घोरमारे ,ग्रामपंचायत सदस्य नीलेश घोरमारे , नीता जालंधर , संगीता सिंघम उपस्थित होते

यावेळी 85 रक्तदात्यानी रक्तदान केले युवा मोर्च्या तर्फे ट्राली बैग व हेलमेट रक्तदात्याना भेट देण्यात आली
रेम्बो ब्लड बँकचे
डॉक्टर : टोंगसे, शितल भंडारकर, कपिल सर, अनसु सर , सचिन रघुवंशी यांनी रक्त संकलन केले
कार्यक्रमाला यशस्वी करणारे कार्यकर्ते : प्रफुल बागडे, निलेश कंगाली, जय तिवारी, शुभम गुढदे, सत्यम राठोड, विक्की काटेखाये, चिकू कोहळे, वैभव अढाऊ , विलास महल्ले , अक्षय वराजुकर,आदिनी अथक परिश्रम घेतले