राहत सोसायटीची मोठी झेप ६.७१ कोटींचे कर्जवाटप !
♦️ राहत सोसायटीची नववी वार्षिक सभा संपन्न♦️ सभासद संख्या तीन हजारांवर पोहोचली♦️ सहा कोटींहून अधिक कर्जाचे वाटप♦️ छोट्या व्यावसायिकांना आर्थिक आधार देण्याचा संकल्प♦️ भागभांडवल ९२ लाखांवर पोहोचल्याची माहिती♦️ नियमित कर्ज…
