मनवेलमध्ये दसऱ्याचा जल्लोष! सर्व मंदिरांना फुलहार अर्पण!
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मनवेल येथे विजयादशमीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजत-गाजत गावातील सर्व मंदिरांना फुलहार अर्पण करून हिंदू तरुणांनी अनोखी परंपरा जपली. या उपक्रमामुळे गावात भक्तिमय…
