नागपुरात शेतात काम करताना सर्पदंश ५१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
♦️ शेतात काम करताना अचानक सर्पदंश ♦️ किसना लहानुजी सोनवाने यांचा दुर्दैवी मृत्यू ♦️ नंदाजी हेटी सुरला परिसरात शोककळा ♦️ ५१ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने हळहळ ♦️ सोनवाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर…
