मानवतच्या रुग्णवाहिका कन्स्ट्रक्शन साईटवर धक्कादायक प्रकार !
♦️ मानवत रुग्णालयाच्या रुग्णवाहिका साईटवर लपवल्या ♦️ शासकीय रुग्णवाहिकेवर मजूर दारू पिताना दिसले ♦️ रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा सवाल ♦️ खाजगी वाहनांकडे रुग्णांना वळवण्याचा संशय ♦️ शासकीय वाहनाच्या गैरवापराचा…
