Category: छत्रपती संभाजीनगर

ऑनलाइन खत विक्री प्रणालीमुळे शेतकरी त्रस्त; आजाद समाज पार्टी (काशीराम) कडून निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

छत्रपती संभाजीनगर | गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे | दि. ११ जूनखरीप हंगामाच्या तोंडावर ऑनलाइन खत विक्री (Framework for Fertilizer Sale) प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत…

पालखेड येथे घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वितरण योजनेचा शुभारंभ..

वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे राज्य शासनाच्या सुधारित वाळू धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वितरण योजनेचा शुभारंभ पालखेड येथे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली व पंचायत समिती सदस्य राहुल पाटील…

पर्यावरण रक्षणासाठी नेवरगावकरांचा पुढाकार; वृक्षारोपणातून दिला हरित संदेश,

गंगापूर प्रतिनिधी : अमोल पारखे नेवरगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेवरगाव येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. वाढते प्रदूषण, घटणारे वनक्षेत्र आणि बदलते हवामान यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी…

दुर्दैवी घटना : वाहेगावातील २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

गंगापूर (प्रतिनिधी – अमोल पारखे) गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे २२ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.…

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी स्वीकारला सोयगाव पोलीस ठाण्याचा पदभार

निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने स्वागत व सत्कार; छत्रपती संभाजी नगर सोयगाव :- सोयगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांची बदली झाल्यानंतर नव्याने नियुक्त…

स.पो.नि. दिनकर गोरे यांनी स्वीकारला सोयगाव पोलीस ठाण्याचा पदभार

दिनकर गोरे सोयगावचे नवे प्रभारी पोलीस अधिकारी छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातीलसोयगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांची बदली झाल्याने सोयगाव पोलीस…

फर्दापूर पोलीस ठाण्याला कर्तव्यदक्ष नेतृत्व : स.पो.नि. सुधीर मोटे यांनी स्वीकारला पदभार

छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्याला सोमवार, दि. 01 जून 2026 रोजी नवे, कर्तव्यदक्ष नेतृत्व लाभले. फर्दापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे…

जयभीमच्या घोषणांनी दणाणले वरखेड; बुद्धगया दर्शन करून आलेल्या बौद्ध उपासकांचे भव्य स्वागत

गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील श्रद्धावान बौद्ध उपासक व उपासिका यांनी पवित्र बुद्धभूमी व जागतिक तीर्थक्षेत्र महाबोधी मंदिर येथे जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेत धम्माची प्रेरणा आत्मसात केली. बुद्धभूमीचे…

अजिंठा स्मशानभूमी विकास कामात 11.32000 / रुपये चा कागदी घोटाळा!

घोटाळेबाजांवर ती कठोर कारवाई करण्याची शाम झलवार यांची मागणी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातीलअजिंठा : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या सावलीत वसलेल्या गावातील पद्मवंशी तेली समाजाच्या गायमुख स्मशानभूमीच्या विकास निधीत 11…

रोटरी गव्हर्नरपदी निवड झाल्या बद्दल सतीश लोणीकर यांचा सत्कार

छ.संभाजीनगरच्या “चाईल्डहूड” मित्र मंडळाच्या उपक्रमास संपादक राजा माने व लेखक शाहू पाटोळे यांची उपस्थिती छ. संभाजीनगर, दि,९- रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 गव्हर्नरपदी येथील सतीश लोणीकर यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा…