Category: यवतमाळ

उमरखेडमध्ये मोबाईल चोर टोळी जेरबंद १० मोबाईल जप्त !

YAVATMAL | उमरखेडमध्ये मारहाण करून जबरीने मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला डी.बी. पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीचे १० मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ६ लाख…

ऑनलाइन फसवणुकीचा पैसा परत! ८२ हजारांची रक्कम मिळाली!

उमरखेडमध्ये ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या दोन तक्रारदारांना तब्बल ८२ हजार १०१ रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर पथकाच्या कारवाईमुळे दोन्ही तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकोली येथील…

कावड यात्रेच्या अपघातातील फरार चालक नांदेडमधून ताब्यात !

उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत कावड यात्रेकरूंच्या अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या क्रुझर चालकाला नांदेड जिल्ह्यातील लोहा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने पाठलाग करून ही कारवाई केली. ६…

३० वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद !

उमरखेडमध्ये तब्बल ३० वर्षांपासून फरार असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला उमरखेड डीबी पथकाने जेरबंद केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले. यवतमाळ जिल्ह्यातील…

तडीपार आरोपी चिंटया साथीदारासह पोलिसांच्या ताब्यात !

उमरखेडमध्ये तडीपार आरोपी राजरतन उर्फ चिंटया बापुराव इंगोले याला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. उमरखेड डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली आहे. २…

यवतमाळमध्ये डेंग्यूचे १० रुग्ण; ७८७३ रक्तनमुने तपासले !

यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ७ हजार ८७३ रक्तनमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी १० रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व रुग्णांवर तातडीने…

३० वर्षे सेवा करूनही वेतन नाही; वनमजुराच्या मृत्यूनंतर संताप !

यवतमाळमध्ये वेतनाच्या प्रश्नावरून वनमजूर रमाकांत शुक्ला यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल ३० वर्षे सेवा बजावूनही वेतन न मिळाल्याने चार दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या रमाकांत शुक्ला यांचा…

लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणारा फरार आरोपी अखेर जेरबंद!

लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर केले होते व्हायरल. गुन्हा दाखल झाल्यापासून नांदेड, पुणे येथे फरार असलेला आरोपी बलदेव उर्फ गोलू राठोड अखेर अटकेत. उमरखेड पोलीस…

पोलीस स्टेशन उमरखेड हददीत अवैध पिवळी रेती वाहतुक करणा-या टॅक्टर जप्त करुन चालक

यांच्यावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई उमरखेड़ प्रतनिधियवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे…

उमरखेड तालुक्यामध्ये बाळदी येथे अवैध दारूच्या साठ्यावर डीबी पथकाची कारवाई

उमरखेड़ प्रतिनिधिउमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात सुरू असलेले अवैध दारू भट्ट्यावर धाड ताकद डीपी पथकाने मोठी कारवाई केली या कारवाई मध्ये02 दारू भट्ट्यावर धाड एकूण 550 लिटर मोहमास सडवा की.…