तडीपार आदेशाचे उल्लंघन करून उमरखेड मध्ये अग्नीशस्त्र गावठी पिस्टल (देशी कटटा) जवळ बाळगूण फिरणा-या आरोपीस उमरखेड पोलीसांनी केले जेरबंद
उमरखेड़ ता प्रतनिधिदिनांक ०८/०२/२०२४ रोजी दुपारी स्टेशन हद्दीमध्ये डि.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी. बी. स्टाफ असे पेढेोलिंग करत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारांकडून माहीती मिळाली की, मार्लेगाव फाटा येथे…
