Category: यवतमाळ

यवतमाळ घोंसरा येथे शेतात ५ लाख ७६ हजार रुपयांचा गांजा जप्त

महागाव तालुक्यातील तिसरी घटना यवतमाळ : महागाव तालुक्यातील शेतात गांजा हे पीक अधिक उत्पन्न देणारे असल्याने शेतकरी मनामध्ये कुठली भीती न बाळगता गांजा लावत असल्याने यावर पोलीस प्रशासन करडी नजर…

यवतमाळ जिल्ह्यातील काही विधानसभा (एमआयएम) लढवणार- सय्यद इरफान जिल्हाध्यक्ष

यवतमाळ, उमरखेड : राज्यात विधानसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते राज्यात अनेक पक्ष आपले उमेदवार मैदानात उतवरतांना दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यातील काही विधानसभा मतदार संघामध्ये एम.आय.एम. पक्ष आपले उमेदवार देणार असल्याची…

काँग्रेस उमरखेडचा बालेकिल्ला ताब्यात घेणार- तातु देशमुख

( महिन्याभरात 3 हजारावर युवक व महिलांचे प्रवेश ; पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न ; काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरुच ) उमरखेड :गत दहा वर्षापूर्वी गमावलेला उमरखेड विधानसभेचा बालेकिल्ला परत ताब्यात घेवुत.…

स्कुटी वरील दोघांना चिरडून फरार होणाऱ्या ट्रकचालाकास सिनेस्टाईल पकडले

एसडीपीओ हनुमंत गायवाड यांची तत्परता उमरखेड़नांदगव्हाण नजीक राष्ट्रीय महामार्गावर स्कुटी वरून प्रवास करणाऱ्या दोघांना चिरडून वाहनासह फरार होऊ पाहणाऱ्या ट्रकचालकास सिनेस्टाईल पाठलाग करून अंबोडा गावाजवळ पकडण्यात आले. आज शनिवारी सकाळी…

उमरखेड शहरात ईद – ए – मिलादुन्नबी मिरवणूक शांततेत : सिरत कमीटीचा पुढाकार!

प्रतिनिधीउमरखेड : ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त आज शहरातून काढलेली मिरवणूक सिरत कमीटीच्या पुढाकाराने काढुन शांततेत समारोप केला आहे . सदरील मिरवणूक दि . 28 रोजी काढण्याची पोलिस प्रशासनाने विनंती…

स्वांतत्र्यपूर्व काळापासून आदिवासी भागातल्या चिंचवाडी गांवाला रस्ता नाही ; आदिवासी ग्रामस्थांचा निवडणुक मतदानावर बहिष्कार राहणार !▪️ पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती

उमरखेड 🙁 प्रतीनीधी )देशाला स्वातंत्र्य प्राप्ती होउण सुमारे ७५ वर्ष पुर्ण होउण गेली असली तरीही अजुन पर्यन आदिवासी भागातल्या निंगणूर गट ग्राम पंचायत अंतर्गंत येत असलेल्या चिंचवाडी गांवाला अद्यापही रस्ताच…

वक्फ बोर्डाच्या मालमत्ता हडप करण्याचा केंद्राचा डाव : रसूल पटेल

उमरखेड , दि. ९ (प्रतिनिधी) मुस्लिमांनी देणगी म्हणून दिलेल्या संपत्ती किंवा मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याचे काम त्या-त्या राज्यातील वक्फ बोर्ड करतात. बोर्डचे कामकाज संसदेने पारित केलेल्या वक्फ कायदा १९९५च्या तरतुदीनुसार केले…

अ . गफूर शहा न प उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये वृक्षरोपण व मार्गदर्शन

प्रतिनिधीउमरखेड ,यवतमाळवृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व आज सर्व जगाला कळले आहे ते महत्व विद्यार्थ्यांना सुद्धा कळले पाहिजे या उद्देशाने आज अब्दुल गफूर शहा नगरपालिका उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण…

अमानुष घटनांची पुनरावृत्ती थांबवा – आरोपींना फाशी द्या

जमाते इस्लामी हिंद महिला विभागाची मागणी राष्ट्रपती आणि राज्यपालांना दिले निवेदन प्रतिनिधीउमरखेड :-जमात इस्लामी हिंद उमरखेड महिलांच्या वतीने आज देशात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या विरोधात आपला आवाज बुलंद करून निषेध…

संयुक्त पत्रकार संघाकडून अतिक्रम हटवण्याबाबत निवेदन

तालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड पंचायत समितीच्या संरक्षण भिंती लगत असलेले अतिक्रमण काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली. तालुक्यातील पंचायत समिती ही जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. या…