मोरगावच्या सक्षम यादवची राष्ट्रीय स्तरावरील गोळाफेक स्पर्धेसाठी निवड..!
मोरगाव (बारामती): मोरगाव (ता. बारामती) येथील रयत शिक्षण संस्थेच्या मयुरेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु. सक्षम सचिन यादव याने गोळा फेक स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून मोठी कामगिरी केली आहे.…
