Month: October 2025

“संपूर्ण ऊस तोड झाल्याशिवाय गाळप बंद करणार नाही” – प्रा. सुरेश बिराजदार.

उमरगा (धाराशिव): उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथे रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित क्वीनर्जी इंडस्ट्रीज लि. च्या सन २०२५ च्या आठव्या ऊस गळीत हंगामाचे बॉयलर पूजन…

ऊस उत्पादकांचा संताप उफाळला; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्यावर आमरण उपोषण..!

⚡ “दोन वर्षांत ऊसाचं बिल नाही… पण म्हेत्रे साहेबांचं राजकारण सुरूच!” 💥 “शेतकऱ्यांना थकबाकी नाही, म्हणे आश्वासन पुरे! संतप्त शेतकऱ्यांचा इशारा: आता आम्ही गप्प बसणार नाही!!” सोलापूर: माजी मंत्री सिद्धाराम…

सिद्धार्थ महाविद्यालयात सहकारी चळवळीतून ग्रामीण विकास विषयक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..!

जालना: जाफ्राबाद येथे दि. 11 ऑक्टोंबर, 2025 रोजी वाणिज्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म. पुणे अंतर्गत जिल्हा सहकारी बोर्ड म. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने “आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025”…

सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याचा प्रयत्न; यवतमाळच्या विवेक विचार मंचा, कडून तीव्र निषेध..!

यवतमाळ: सर्वोच्च न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा विवेक विचार मंच, यवतमाळने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. हा प्रकार अतिशय दुर्देवी, असंविधानिक…

जाफराबाद तहसील कार्यालयावर शिवसेनेचे (उबाठा) धरणे आंदोलन..!

जालना: जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी, दि. ०८ रोजी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान लक्षात घेता, सरकारने…

अवैद्य दारू विक्रेत्यांनी उपसरपंचावर केला जीवघेणा हल्ला

घटना. खापा (नरसाला) अरविन्द सेंभेकर (उपसरपंच) हे रुग्णालय भर्ती आहे सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम खापा (नरसाळा) येथील उपसरपंच यानी अवैद्य दारू विक्रीचा विरोध केल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात…

नळदुर्गमध्ये पुन्हा मैदानात माजी नगरसेवक इमाम शेख — प्रभाग ८ मधून मोर्चेबांधणीला सुरुवात!

प्रतिनिधी – आयुब शेख, नळदुर्ग नळदुर्ग नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्या असून शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनुभवी, अभ्यासू आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केलेले माजी नगरसेवक…

📰 तुळजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 : आरक्षण जाहीर!

DHARASHIV | तुळजापूर नगरपरिषदेच्या 2025 च्या निवडणुकीसाठी आरक्षणाचा तक्ता जाहीर झाला आहे.या आरक्षण सोडतीनंतर तुळजापूर शहरातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.महिलांसाठी तसेच अनुसूचित जाती व नवमतदार प्रभागांसाठी आरक्षण…

📰 नळदुर्ग नगरपरिषद निवडणूक 2025 : आरक्षण जाहीर!

DHARASHIV | नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीसाठी आरक्षणाचा तक्ता अखेर जाहीर झाला आहे.एकूण 10 विभागांतील 20 जागांपैकी महिलांसाठी व अनुसूचित जातींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यामुळे नळदुर्गच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण…

नळदुर्ग नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत बसवराज ‘आप्पा’ धरणे आघाडीवर..!

नळदुर्ग (प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या नळदुर्ग नगरपरिषदेच्या राजकारणात आता नवीन घडामोडी वेग घेत आहेत.गेल्या कार्यकाळात नगरसेवक म्हणून काम करताना शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे बसवराज ‘आप्पा’ धरणे यांचं नाव…