Category: अहमदनगर

जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी !

विश्व शांतीसाठी करण्यात आली प्रार्थना.ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन. सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. सर्व मुस्लीम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल कासमी…

शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन,जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले, तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्यांच्या लेझीम,…

जन्म व मृत्यूच्या जुन्या नोंदीचे रेकॉर्ड स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन करण्याचे आदेश

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जुन्या महानगरपालिकेत रेकॉर्ड विभागाची केली पाहणी जुने रेकॉर्ड शोधण्यासाठी होणारा त्रास थांबून दाखले वेळेत मिळणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे AHILYANGAR | –…

शहरात विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महानगरपालिका फौजदारी कारवाई करणार

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल AHMEDNAGAR | शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे.…

SHIRDI | प्रसिद्ध सिने अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख सहपरीवार साईचरणी

🔻प्रसिद्ध सिने अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे यांनी त्यांचा शाल व…

जामखेड प्रतिनिधीदि 26 डिसेंबर

निधन वार्ता स्वातंत्र्य सेनानी श्रीमती केशरबाई किसन कोरे यांचे निधन जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी केशरबाई किसन कोरे(माळी) यांचे वयाच्या 101 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. माळी कुटुंबातील…

जामखेड प्रतिनिधीदि 20 डिसेंबर

देव दगडात नसून तो माणसात आहे प्राचार्या अस्मिता जोगदंड राष्ट्रसंत कर्मयोगी थोर समाज सुधारक तथा स्वछतेचे जणक राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची 68 वी जयंती सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन…

जामखेड प्रतिनिधीदि 12 डिसेंबर

सौताडा जामखेड रोडचे काम कधी होणार ? या संजय कोठारी च्या प्रश्नाला उप अभियंता लाभाजी गटमळ यांचे उत्तरठेकेदार काम करीत नाहीत आता न्याय मागायचा कोणाला ? जामखेड ते सौताडा- या…

⭕️अहमदनगर | जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

♦️जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. वादळी वाऱ्यास गुरूवारी ता.५ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरूवात झाली. त्यानंतर सुमारे एक तास मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या…

बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी व संचालक मंडळाविरोधात आरोप आणि बदनामीकारक वक्तव्ये करण्यास कोर्टाचा मनाई आदेश

आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा अहमदनगर : कर्जत, जामखेड, ता. १७– खोटेनाटे आरोप व आत्मदहनच्या धमक्यांबद्दल ‘बारामती ॲग्रो कंपनी’ने बारामती न्यायालयामध्ये 10 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा आणि संबंधित लोकांना…