सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानातंर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील “श्री नंदादेवी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, नान्नज” या विद्यालयास तालुका स्तरावरील प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
या विद्यालयाचा गौरव अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या आपल्या संस्थेच्या विजयादशमी उत्सव तथा दसरा मेळावा समारंभामध्ये करण्यात…