AHMEDNAGR|अबु आझमी यांनी वारीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टिका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी आझमींवर जोरदार घणाघात चढवला आहे. अशातच अबु आझमी यांनी आमच्या साधू संतांची ‘नाक घासून माफी मागावी’, असे ते म्हणाले.
MLA Sangram Jagtap
MLA Abu Azmi