Category: नाशिक

डॉ. बिडकर महाविद्यालयात ‘शाश्वत शेती दिन,’ साजरा

डांग सेवा मंडळ संचालित डॉ. विजय बिडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणे येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘शाश्‍वत शेती दिन’ साजरा करण्यात आला. हरितक्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामिनाथन यांच्या कृषी…

पर्यावरण संरक्षणासाठी डॉ. विजय बिडकर महाविद्यालयाचा पुढाकार; चणकापूर येथे वृक्षारोपण..!

नाशिक: पर्यावरण संरक्षणासाठी डॉ. विजय बिडकर महाविद्यालयाचा पुढाकार; चणकापूर येथे वृक्षारोपणनाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील अभोणे येथील डांग सेवा मंडळ संचालित डॉ. विजय बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा…

मंत्रीसाहेब येताच रस्त्यांना मलमपट्टी

इतर वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कोमातच…. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कळवण मध्ये येताच कळवण मधील रस्त्यांना मलपट्टी तर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक रस्त्यांची कामे चालू आहेत परंतु मात्र एकदम…

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघी मैत्रीणींचा पाझर तलावात बुडून मृत्यु…

सारसाळे, ता. दिंडोरी शिवारात असलेल्या पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन १२ वर्षीय शालेय मैत्रीणींचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला असून एकीस वाचवण्यास ग्रामस्थांना यश आले. दिंडोरी तालुक्यातील सारसाळे गावालगत…

गोळाखाल येथील थरार घटना जमिनीच्या वादातुन महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले

NASHIK | प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी शेतीच्या वादातून कळवणमधील गोळाखाल येथील जिजाबाई देविदास पवार वय ४७ या महिलेला ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केल्याची घटना घडली आहे.…

नाशिक येथील सारिका नागरे यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान

नाशिक नाशिक येथील सारिका नागरे यांचं सामाजिक काम कार्य बघून हा पुरस्कार एका कार्यक्रमा दरम्यान त्यांना देण्यात आला.अध्यात्मात अंधश्रध्दा नसते, असे प्रतिपादन धर्माचार्य १००८ महामंडळेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाल यांनी दत्त…

डॉ. विजय बिडकर महाविद्यालयात रानभाजी प्रदर्शन….

विविध रानभाज्यांचे विद्यार्थ्यांनी मांडले स्टॉल डांग सेवा मंडळ नाशिक संचालित डॉ. विजय बिडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणे येथे विज्ञान शाखेच्या वतीने रानभाजी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे…

एनजीपी ४५११ बागलाण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची नूतन कार्यकारिणी घोषित.. अध्यक्षपदी मनोहर सावकार तर सचिव पदी स्वप्निल आहिरे यांची नियुक्ती

स्वप्निल अहिरे, आराई वार्ताहर :- कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य अध्यक्ष तथा मंत्री बच्चुभाऊ कडू व राज्य सरचिटणीस गिरीश भाऊ दाभडकर यांच्या नेतृत्वाखाली एनजीपी ४५११ ही संघटना लढत आहे व त्यांचे…

“दिशादर्शक बाण असतो गुरु”, “संस्काराची खाण असतो गुरु”

आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, वणी येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मुख्याध्यापिका सोनाली काळे, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर…

निवृत्त सैनिकाची गावकऱ्यांनी काढली जल्लोषात मिरवणूक…

देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता अहोरात्र देशाची २१ वर्षे रक्षण करुन भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन घरी परतले सैनिक दिलीप यशवंत चौधरी यांची वणी येथील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव…