Month: December 2024

⭕️पाच जणांवर गुन्हा दाखल..पाथर्डीत सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई.

♦️पाथर्डी तालुक्यात अवैध सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला…

⭕️गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद..

♦️बाल लैंगिक अत्याचारासह गंभीर गुन्ह्यात सहा महिन्यापासून पसार असलेला आरोपी एमआयडीसी येथील सह्याद्री चौकात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले आहे. करण काळे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ♦️एमआयडीसी…

” पुरंदर येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न. “

पुणे दि.३०तहसील कार्यालय पुरंदर आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुका कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक जागृती सप्ताह समारोपाचा कार्यक्रम दि. ३० डिसेंबर रोजी पुरंदर…

⭕️बार असोसिएशन क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे कौतुकास्पद : अंजू शेंडे(प्रधान न्यायाधीश)

नगर : वकिलांवर कामाचा ताणताणाव दिवसेंदिवस वाढत आहे. यातून काहीसा दिलासा मिळण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन कौतुकास्पद आहे. बार असोसिएशन अशा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करावे, असे आवाहन जिल्हा प्रधान व सत्र…

अनाथांची माय काळाच्या पडद्याआड:वेडसर,मतिमंद,अनाथ, निराधारांच्या मायमाऊली आदर्श समाजसेविका कविताताई सवाई यांचे हृदयविकाराने निधन

फुलचंद भगतवाशिम: समाजातील बेवारस असलेल्या वेडसर, मातिमंद,अनाथ,निराधार व्यक्तींना मायेचा आसरा देवून त्यांची स्वतःजातीने काळजी घेऊन तन मन धनाने सेवासुश्रूषा करणाऱ्या त्यांचेसाठी वाशिम येथे आपले घर या नावाने आश्रम चालविणाऱ्या अस्सल…

बंगाल चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या जनावरांच्या मालकांना महानगरपालिकेचा दणका अहिल्यानगर – बंगाल चौकी परिसरात बस स्टॉपच्या शेडमध्ये, रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी सातत्याने जनावरे बांधणाऱ्या, महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता वारंवार रस्त्यावर…

रहे दादा हयात कलंदर व संत श्री बिरबलनाथ महाराज एक परंपरा

सालाबाद प्रमाणे हजरत दादा हयात कलंदर यांचा 795 उर्स यावर्षी मोठा उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवशी नेहमीच्या परंपरेप्रमाणे दादा हयात कलंदर यांच्या दर्गा वरून फकीर व बाबा…

नाथ-पिरांची वस्ती म्हणून नावलौकीक असलेल्या मंगरुळपीर येथे सामाजिक सलोखा,हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक

परमहंस बिरबलनाथ महाराज मंदिरात दादा हयात कलंदर यांच्या उर्सनिमित्त आलेल्या फकीर-मुर्शदांचे स्वागत दर्ग्यात आणि मंदिरात हिंदू-मुस्लीम ऐक्याची ज्योत फुलचंद भगतवाशिम:-सामाजिक सलोख्याचे मुर्तीमंत ऊदाहरण मंगरुळपीर येथे पाहावयास मिळाले.मंगरुळपीर येथील दादा हयात…

वाशिम येथे शासनाचे ग्रंथपालन प्रशिक्षण

फुलचंद भगतवाशिम:-माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयाचे ग्रंथालय शास्त्रावर आधारित अद्यावत व्यवस्थापन , ग्रंथालयीन सेवा आणि कामकाज त्याच प्रमाणे भविष्यातील ग्रंथालय पुढील आव्हाने ,या बाबत चे शासनाचे सहा महिन्याचे ग्रंथ पालन प्रशिक्षणाची…

हिवाळ्यात बाजरीची मागणी वाढली; पण भाव तेजीत

फुलचंद भगतवाशिम:-नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेने डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढलेला दिसत असून या वातावरणात भाकरी खाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे भाकरी आता महाग झाली आहे. बाजरी आणि ज्वारीचे दर चांगलेच वधारले, तर गव्हाचे…