सामाजीक कार्यकर्त्या अर्चना वाढणकर ‘महाराष्ट्र आयकाॅन पुरस्काराने’सन्मानित
मंगरुळपीर:-सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्या अर्चना रुपेश वाढणकर यांना ‘महाराष्ट आयकाॅन पुरस्कार-२०२४ हा दि.३० नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे आर के सेलिब्रेशन हाॅलमध्ये झालेल्या सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सहपरिवाराला प्रदान…