फुलचंद भगत
वाशिम/गडचिरोली:-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गडचिरोली व्दारा प्रस्तुत एक दिवसीय रोजगार संधी व उद्योजक मेळावा आणि महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.निवासी उद्योजकता विकास येणाऱ्या 18 डिसेंबर ला नागपूर मध्ये प्रशिक्षण कार्यक्रम REDP (ST) या प्रशिक्षण कार्यक्रम चे प्रमोशन व तसेच बैकीग क्षेत्रात रोजगार कसा मिळेल व उद्दोग कसा उभारण्यात येइल यावर चर्चासत्र दि.30 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारला आर.के.सेलिब्रेशन हाॅल गडचिरोली मध्ये संपन्न झाला.या कार्यक्र प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.महेंद्र चव्हाण वरीष्ठ पोलीस अधीक्षक नंदुरबार,श्री.भैय्याजी येरमे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास केंद्र चंद्रपुर, डाॅ. रमेशकुमार बोरकुटे सि ई ओ यहोवा यिरे फाऊंडेशन,श्री. के. पी.टाकले जिल्हा प्रकल्प समन्वयक एमसीईडी (MCED) गढ़चिरोली,श्री.नारायण गंन्धेवार सेवा निवृत्ती पोलिस अधीक्षक गडचिरोली,श्री.गजानन मान्देश्वर सिनियर मॅनेजर ग्रामीण कोकण बैक गडचिरोली, डाॅ.युवराज ठाकरे कला जीवन बहुउद्देश्यीय संस्था वरूड चे अध्यक्ष,कु एलिजा बोरकुटे यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष चंद्रपूर,श्री.डि.के.अरीकर जेष्ठ पत्रकार चंद्रपूर,सौ. शिल्पा शाहीर मराठी अभिनेञी व लावणी क्वीन नागपूर,कु.जयश्री सोलके प्रसिध्द गायीका अमरावती, कु.एंजल इ. सि.एच.ओ.अध्यक्ष बडोदा.व प्रमुख पाहुण्यांसह मानेवराच्या उपस्थितित रोजगार मेळा व महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार संपन्न झाला. यात 500 हुन अधिक बेरोज़गार युवक युती व पुरस्कारी पार्टीसिपेट ने सहभाग होऊन या एक दिवसीय प्रशिक्षण व कार्यक्रमा चा लाभ घेतला.या कार्यक्रमाला बहुसंख्येने ऊपस्थीती होती.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206