भाजपला मोठा धक्का! भाजप अनुसूचित मोर्चा शहराध्यक्ष सुमेध खंदारे यांचा अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश!
कार्यसम्राट आमदारांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी धरला राष्ट्रवादीचा झेंडा भाजपला मोठा धक्का देत भाजप शहराध्यक्ष (अनुसूचित मोर्चा) सुमेध खंदारे यांनी आपल्या अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.…
