आखाडा बाळापूर परिसरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीकांत हुंडेकर यांना तडकाफडकी निलंबित.
हिंगोली जिल्ह्यातीलआखाडा बाळापूर पोलीस ठाण्यांअंतर्गातील शेवाळा शिवारात अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयास मिळाली त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने…
