पुरग्रस्तांना शिक्षक सहकार संघटनेचा मदतीचा हात
लातूर ः पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील अमरावती व अकोला कोकण मधील चिपळुण, महाडसह संपूर्ण कोकणात पुराने थैमान घातले असून हजारो कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आलेली आहेत. पुराच्या कचाट्यात सापडलेल्या कोकणवासियांचे कंबरडे मोडले…