लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अहमदपूर येथील आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांचे खंदे समर्थक तथा अहमदपूर येथील रंगकाम मजूर सोसायटी चे चेअरमन ईलीयास भाई सय्यद यांचा वाढदिवस शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे मोठय़ा थाटामाटात
साजरा करण्यात आला. यावेळी
,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापति तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री शिवानंद तात्या हेंगने ,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष बाबुभाई रुईकर ,माजी पंचायत समिति सभापति शिवाजीराव खांडेकर खानापूर येथील राजाभाऊ शिंदे पाटील , नीराधार कमीटी चे सदस्य फेरोज भाई शेख ,चंद्रशेखर चौधरी ,पडीले, चंद्रशेखर भालेराव सर अफरोज भाई तालुका उपाध्यक्ष प्रकाश ससाने नीराधार कमीटी चे सदस्य,इमरोज़ भाई पटवेकर मार्केट शहर अध्यक्ष तबरेज भाई,अशरफ भाई राहुल ढवळे मुन्ना भाई कामळे असद शेख हाजी शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
लातूर जिल्हा ब्युरो चीफ अफजल मोमीन एन टी व्हि न्युज मराठी लातूर 9890047700 /9822595931