Month: July 2021

चिंचणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंजुषा चुरी यांची निवड

पालघर : डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायत सरपंच कल्पेश धोडी यांच्या अध्यक्षतेखाली व डहाणू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अहिरे चिंचणी ग्रामपंचायतिचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी रवींद्र थोरात यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाची निवडनुक…

पालघर ब्रेकिंग,चिंचणी बीचवर मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला…

पालघर जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी असून आज रविवारची सुट्टी असल्याने चिंचणी बीचवर काही पर्यटक बाहेरून पर्यटनासाठी आले होते,,हे पर्यटक मद्य प्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना…

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन, मालकापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक,

मालकापुरात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन बुलढाणा : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर…

वाशिम : सेनेच्या भरवश्यावर यशस्वी घोडदौड करुन आसेगावचा राजकिय किल्ला सर करणार-प्रतिभा महल्ले

लोकहितासाठी सदैव झटणार्‍या महल्ले यांना जनाधाराची साथ आसेगाव सर्कलवर प्रतिभाताईलाच विजयी करू;जनतेचा कौल वाशिम : : सदैव जनहीतासाठी झटणार्‍या समाजकारणासाठी राजकारण करणार्‍या गोरगरीबांच्या प्रश्नासाठी शासनदरबारी आवाज ऊठवणार्‍या हक्काच्या नेत्या मा.पंचायत…

शत्रुघ्न कणसे पाटील यांची सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

जालना : दैठणा गावाचे मा.सरपंच शत्रुघ्न कणसे पाटील यांची सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. परिषदेचे राज्य अध्यक्ष जितेंद्र राजे भोसले व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते नियुक्ती…

पालघर : बोईसर – विराज कंपनीच्या प्रदूषीत राखेने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पालघर : ( प्रविण बाबरे ) — तारापूर एमआयडीसीमधील विराज स्टील आणि विराज प्रोफाईल या कंपनीत लोखंडावर प्रक्रीया करताना निर्माण झालेली राख (फ्लाय एश) ही बोईसर पूर्वेकडील नागरी वस्ती असलेल्या…

पालघर – शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या वतीने मच्छीमार महिलांना छत्र्याचे वाटप

पालघर : शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या वतीने कोरोनाकाळात सार्वजनिक सेवा देण्याऱ्या व भर पावसात बसून आपलं उदरनिर्वाह करण्याऱ्या मच्छीमार महिलांना छत्र्याचे वाटप करण्यात आले. बोईसर येथील ओव्हरब्रिजलगत बसण्यारया महिलांना शिवसेनेचे…

खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड

यवतमाळ :राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बाभूळगाव तालुका व बाभुळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि.30 जून रोजी बाभूळगाव शहरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. covid-19 च्या परिस्थितीत ऑक्सिजन…