यवतमाळ :राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बाभूळगाव तालुका व बाभुळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि.30 जून रोजी बाभूळगाव शहरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. covid-19 च्या परिस्थितीत ऑक्सिजन काय महत्त्व आज यासाठी वृक्ष लागवड करून संवर्धन करणे ही काळाची गरज पाहता वृक्षलागवड अत्यंत गरजेचे आहे खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष लागवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय जयंतदादा पाटील साहेब माननीय अजितदादा पवार ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ नाईक संदीप भाऊ बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगाव शहरात वृक्ष लागवड करण्यात आली.
या वृक्ष लागवडीच्या वेळी बाभुळगाव तालुका अध्यक्ष प्रशांत वानखडे, बाभुळगाव शहराध्यक्ष सय्यद जहीरभाई, युवक कार्यकारी अध्यक्ष युवक संकेत टोने ,विद्यार्थी राष्ट्रवादी राज्य संघटक नितेश ठाकरे ,अजय कौतुके ,सुरज बोरसे ,लीगल सेलचे अध्यक्ष एडवोकेट सतीश ठाकरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष शहजादभाई , कार्यकारी अध्यक्ष रमेश कठाळ,े दीपक
कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.