उस्मानाबाद : शैक्षणिक फीस माफीसाठी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
उस्मानाबाद : उमरगा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशासनाने कोवीड १९ मध्ये फीस माफ करण्याचे आदेश दिले असताना उमरगा तालुक्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा बंद असतानाही पालकाकडून सक्तीने…