
उस्मानाबाद तालुका येडशी येथे श्री राजाराम बहुउदेशीय सेवाभावी संस्था उस्मानाबाद यांचे वतीने माजी शिक्षणाधिकारी श्रीमती भोसले मँडम याच्या हस्ते जि.प रामलिंग नगर शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले

यावेळी विस्तार अधिकारी पारवे पी.एस केंद्र प्रमुख श्री मंडलिक बी व्ही तानाजी गव्हार टेकाळे मँडम. इंगळे मँडम मुळे सर वेदपाठक सर उपस्थित होते