Category: हिंगोली

बेरोजगारांना तात्काळ भरीव अर्थसहाय्य द्या

हिंगोली : लाॅकडाऊन संचारबंदी काळात हातांवर पोट असणाऱ्या सर्व बेरोजगारांना तात्काळ भरीव अर्थसहाय्य द्या भारतीय टायगर सेना हिंगोली जिल्हा सरचिटणीस वंसतराव गायकवाड यांची मुख्यमंत्री यांना निवेदन देत मागणी. मागील दोन…