.
हिंगोली: सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 227 व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी हत्ता नाईक येथील सरपंच आकाश नाईक माजी उपसरपंच शेख हकीम ग्रामपंचायत सदस्य मोहन कांबळे पांडुरंग कांबळे प्रवीण कांबळे शंकर कांबळे रवी कांबळे ओम कांबळे प्रशांत ठोके बाळू कांबळे सिताराम कांबळे सुनील ठोके कांबळे विलास कांबळे पत्रकार ज्ञानेश्वर कांबळे यांच्या सह ईतर नागरीक मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते यावेळी सरपंच आकाश नाईक यांनी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त समाज बांधवांना यांच्याविषयी मोलाचं मार्गदर्शन व यांचे कार्य काय आहे त्यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी असा संदेश देणारे लहुजी वस्ताद साळवे हे महापुरुष यांची जयंती उत्साहात पार पडली.