हिंगोली : जिल्ह्याभरात आज क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 227 व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यासह कडोळी, गोरेगाव येथे ही क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली होती
यावेळी वसंतराव गायकवाड राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार प्राप्त. तथा हिंगोली जिल्हा सरचिटणीस भारतीय टायगर सेना, नितीन वैरागड, संतोष चवरे,संदेश खंदारे,अजय खंदारे, रवि कांबळे, संतोष वैरागड, रामेश्वर राऊत, जयराम खंदारे,दिगंबर खंदारे, दत्ताराव वैरागड, सुशांत वैरागड, अभिषेक वैरागड, तुषार वैरागड,मनोज इंगोले,कुमार शिंदे, भैय्या वैरागड, किसन वैरागड आदि उपस्थित होते
Skip to content