अकोल्यातील रुग्णालयाबाबत महत्त्वाचा निर्णय
AKOLA | अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णालयातील रिक्त पदभरतीसंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार…
