गडचिरोली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली, येथील दोन विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र
सरपंच सोनिताई किरमे यांचे हस्ते विध्यार्थ्यांचा सत्कार गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा घेण्यात आलेल्या सण २०२०-२१ मधील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात जिल्हा परिषद उच्च…