वाशिम : मिशन कवच कुंडल लसिकरण मोहिमेला मंगरूळपीर शहरात ऊत्फुर्त प्रतिसाद
अशोकनगर येथे घरोघरी जावून लसिकरणाची जनजागृती वाशिम : मिशन कवच कुंडल लसिकरण मोहिमेअंतर्गत मंगरूळपीर शहरातील अशोकनगर येथे लसिकरण करण्यासाठी अंगनवाडी सेविकांनी घरोघरी जावून लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले व पाञ लोकांना…