Month: November 2021

पालघर : मच्छिमार समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार -आ.श्रीनिवास वणगा

पालघर तालुक्यातील दांडी येथील मंजूर धुपप्रतीबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा आणि जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती वैदेही वाढण यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी आमदार श्री. श्रीनिवास वनगा यांनी मच्छिमार समाजाच्या…

अहमदनगर : बारा बलुतेदारांसाठी नव्याने धोरण ठरवण्याची गरज ;मुंबईत २ डिसेंबरला पहिले अधिवेशन

जिल्हा महासंघाच्या वतीने सटाणकर यांचा सत्कार ; अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना बारा बलुतेदार, आलुतेदार, एसबीसी, मायक्रो ओबीसी सामाजिक दृष्ट्या खूपच मागे आहे. या समाजातील…

हिंगोली : बाभळी ते येळेगाव‌ (तु.) बाभळी फाटा ते वाकोडी मुख्य रस्त्याची दुरवस्था

सर्व रस्त्यांचे काम तात्काळ करा,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजु पाटील सुर्यवंशी यांची मागणी. हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात येत असलेल्या कळमनुरी‌, माळेगांव ,झरा ,तुप्पा , नवखा, शिवनी, वाकोडी ,…

मूल शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील बहुसंख्य युवा बांधवाचा व महिला भगिनींचा शेकडो च्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश !

चंद्रपूर : मुल (सतीश आकुलवार)काल मंगळवार ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ…

उस्मानाबाद:- शिवा संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी सातलिंग स्वामी

उस्मानाबाद :- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण व कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू…

वाशिम : कर्तव्यदक्ष वाशिम पोलिस! मदतीसाठी मुलीने केला एक मेल अन् वाशिम पोलिस तात्काळ मदतीसाठी मुलीच्या घरी

वाशिम : दि.१८/११/२१ ला वाशीम पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या ईमेल वर कारंजा येथील इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा मेल आला. सदर मेल मध्ये तिला एक अनोळखी व्यक्ती तिच्या मोबाईल क्रमांकावर…

वाशिम : सेवाव्रती पञकार म्हणून युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना पुरस्कार प्रदान

तळागाळातील लोकांसाठी न्याय मिळवुन देण्यासाठी पञकारीता करणार्‍या पञकारीतेचा सन्मान वाशिम :- सामाजीक कार्यात सदैव अग्रेसर असणारे तसेच तळागाळातीललोकांना न्याय मिळावा यासाठी आपल्या कार्य आणी लेखणीव्दारे प्रयत्न करणारे वाशिम जिल्ह्यातील ख्यातनाम…

हिंगोली : सेनगावात मटका चालकावर पोलीसांनी कारवाई,एका आरोपीसह 61 हजार 690 रुपयाचा मुद्देमाल जप्त.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यावसायिकांवर कारवाई सुरू हिंगोली : जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या…

वाशिम : मंगरुळपीर येथे जप्त केलेल्या ट्रकमधील ‘तो’तादुळ केला शासनजमा

मंगरूळपीर येथे अवैध तांदूळाचा ट्रक पकडला,पुरवठा अधिकारी सोळंके यांची धडाकेबाज कारवाई राशनतस्करी करणारा ट्रक जेरबंद;मंगरुळपीर महसुल विभागाची कारवाई वाशिम – मंगरुळपीर येथील कर्तव्यदक्ष पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके आणी एसडिओ यांनी…

पालघर : जव्हारला गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसला —-पिकांचे मोठे नुकसान. शेतकरी हवालदिल

“शेतकऱ्यांची खळ्यात कामे सुरु असुन भात झोडणी चालु आहे,परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या धान्यांचे मोठे नुकसान केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.”— जितेंद्र मोरघा, शेतकरी विनवळ,जव्हार. जव्हार प्रतिनिधीभरत गवारी,जव्हारमो.8408805860.