वाशिम : रिसोड प.स.सभापती केशरबाई दिनकर हाडे यांची वर्णी
वाशिम : अत्यंत अटीतटीची व विविध प्रकारच्या चर्चेचा विषय ठरलेली रिसोड पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक आज 18 नोव्हेंबर रोजी पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केशरबाई दिनकर हाडे यांनी वाशीम जिल्हा विकास…