हत्ता नाईक येथे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
. हिंगोली: सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 227 व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी हत्ता नाईक येथील सरपंच आकाश…