* * @package Newsup */?>
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री मान. ना. श्री. प्राजक्त तनपुरे साहेब यांचे मूल नगरीत स्वागत | Ntv News Marathi
चंद्रपूर : मूल (सतीश आकुलवार) महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री मान. नामदार श्री. प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांचा १३ नोव्हेंबर ( शनिवारला) दुपारी २.३० वाजता मूल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय (बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ) येथे सदिच्छा भेट देणार आहेत. करिता समस्त बांधवानी व भगिनींनी कोणत्याही अडचणी असल्यास पक्ष कार्यालयात येऊन लेखी स्वरूपात निवेदन द्यावेत ही विनंती.आपण दिलेले निवेदन पूर्णपणे मार्गी लागतील अशी मी माझ्याकडून सर्वाना ग्वाही देतोय असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बल्लारपूर विधानसभेचे सुमीत सुरेशराव समर्थ यांनी मांडले आहे.